Category: Articles

सूर्यकिरणांच्या प्रखरतेमुळे पाण्याचे सर्वाधिक बाष्पीभवन होऊन पाणी साठा कमी होतो. त्याचबरोबर वातावरणातील धूळ, झाडांची पानें, वाऱ्या-वावधानामुळे आलेला उडत कचरा, पशु-पक्षी पडणे यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होतो हे सर्वांना ज्ञात आहे. परंतु पिण्यायोग्य पाणी दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान राणी अहिल्याबाई होळकरांनी प्रचलित केले. मुंबईहून नाशिक महामार्गावर येताना वाटेत कसारा घाट (Kasara Ghat) लागतो. या घाटाचे […]
दृष्ट्वा गोदा शतं पापम्।स्पृष्ट्वा जन्मशतत्रयम्।स्नात्वा जन्मसहस्राणि।हन्ति गोदा कलौ युगे।इ जिच्या केवळ दर्शनाने शंभर पाप, स्पर्शाने तिनशे पाप आणि स्नानाने कलियुगातली सहस्र पाप नाहीशी होतात !!!!आज गंगेसमान असलेल्या गोदावरी नदीचा जन्मदिवस! माघ शुद्ध दशमीला त्र्यंबकेश्वरजवळच्या ब्रह्मगिरीतून गोदावरीचा उगम झाला. गौतम ऋषींकडून झालेल्या गोहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी गाैतम ऋषींनी प्रदीर्घ तपश्चर्या केली आणि भगवान त्र्यंबकेश्वरांनी गौतम ऋषींना […]
“गोदावरी आरती” ही गोदावरी नदीचे भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक जीवनातील महत्त्व कथन करणारी आहे. गोदावरी आरती मध्ये एकूण सहा श्र्लोक आहेत.[१] श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰ भावार्थ:- या प्रथम श्लोकामध्ये गोदावरी नदी जिथे उगम पावते त्या भौगोलिक ठिकाणचे वर्णन केले आहें. ब्रह्मगिरी हा महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्री पर्वत रांगांतील एक उंच पर्वत आहे. त्र्यंबकेश्वर हे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून […]