“गोदावरी आरती” उपक्रमात कोणास सहभागी होता येईल?
“गोदावरी आरती” उपक्रमात खाजगी तसेच सरकारी संस्था, शाळा, संगीत/कला-प्रशिक्षण-संस्था, विद्यार्थी, शिक्षक, पालक, गायक, वादक, नर्तक, चित्रकार व अन्य व्यावसायिक कलावंत अर्थातच प्रत्येक नागरिकांस आपल्या कला सादरीकरणासह सहभाग घेता येईल.