“गोदावरी आरती” उपक्रमात कसे सहभागी होता येईल?

गोदावरी आरती या व्यापक उपक्रमांतर्गत खालील विविध उपक्रम आयोजित केले गेलेले आहेत, त्यांपैकीं कोणत्याही उपक्रमांत तुम्हांस सहभागी होता येईल. तुमच्या स्वयंस्फूर्त योगदानाबद्दल “गोदावरी आरती” सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात प्रदान करण्यात येईल.

  • गायन-वादन-नर्तन [Singing-Playing-Dancing]
  • पुस्तिका [Booklet]
  • हस्ताक्षर [Handwriting] 
  • प्रश्नमंजुषा [quiz] 
  • व्हिडीओ निर्मिती [Video Making] 
  • नवकल्पना [Innovations]
  • इतर [Other]

गोदावरी आरती” उपक्रमांतर्गत किमान १ लक्ष लोकसहभागाचे उद्दिष्ट आहे. कृपया, यात आपण सक्रिय सहभागी व्हावे आणि “गोदावरी आरती” हा अभिनव उपक्रम #godavariaarti हॅशटॅगसह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवून योगदान करावे अशी नम्र विनंती. धन्यवाद!