Category: Godavari Aarti Karaoke Track

Instructions for Recording:- "गोदावरी आरती" उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या आवाज (vocal) किंवा वाद्य (instrumental) स्वरूपात, व्यक्तिगत (individual), युगल (duet) किंवा सामूहिक (group) पद्धतीने "गोदावरी आरती" रेकॉर्ड करावी. आपली रेकॉर्डेड गोदावरी आरती स्वतःच्या युट्युब चॅनेल्स, वेबसाईट, ब्लॉग्ज, व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर सोशिअल मेडियावर #godavariaarti हा हॅशटॅग देऊन आपल्या मित्र-परिवारांमध्ये शेअर करा. आपल्या स्वयंस्फूर्त योगदानाबद्दल योग्य तो गुणवत्ता दर्जा तपासल्यानंतर "गोदावरी आरती" सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात प्रदान करण्यात येईल. "गोदावरी आरती" हा उपक्रम स्पर्धा नाही, तरीदेखील उत्तेजनार्थ सर्वाधिक संस्था/शाळा/ संगीत/कला-प्रशिक्षण-संस्था सहभाग अनुक्रमे प्राचार्य, संगीत शिक्षक प्रमाणपत्र, सर्वोत्तम शिक्षक, सर्वोत्तम विद्यार्थी, सर्वोत्तम पालक, सर्वोत्तम गायक, सर्वोत्तम वादक अशा प्रवर्गानुसार योग्य वेळी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. "गोदावरी आरती" उपक्रम सहभाग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी https://www.godavariaarti.org या संकेतस्थळावर अर्ज करा. गायक: कराओके संगीत पारंपरिक चाल #कराओके #पारंपरिकचाल रचना :- सुनिल शिवाजी खांडबहाले #सुनिलखांडबहाले Singer: Karaoke Track Traditional Tune #karaoke #traditional Writer: Sunil Khandbahale #sunilkhandbahale Composer: Sachin Chandratre #sachinchandratre copyrights: https://www.godavariaarti.org Terms & Conditions: https://www.godavariaarti.org/terms-conditions/ Privacy Policy: https://www.godavariaarti.org/privacy-policy/ #godavariaarti | www.GodavariAarti.org
Instructions for Recording:- "गोदावरी आरती" उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या आवाज (vocal) किंवा वाद्य (instrumental) स्वरूपात, व्यक्तिगत (individual), युगल (duet) किंवा सामूहिक (group) पद्धतीने "गोदावरी आरती" रेकॉर्ड करावी. आपली रेकॉर्डेड गोदावरी आरती स्वतःच्या युट्युब चॅनेल्स, वेबसाईट, ब्लॉग्ज, व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर सोशिअल मेडियावर #godavariaarti हा हॅशटॅग देऊन आपल्या मित्र-परिवारांमध्ये शेअर करा. आपल्या स्वयंस्फूर्त योगदानाबद्दल योग्य तो गुणवत्ता दर्जा तपासल्यानंतर "गोदावरी आरती" सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात प्रदान करण्यात येईल. "गोदावरी आरती" हा उपक्रम स्पर्धा नाही, तरीदेखील उत्तेजनार्थ सर्वाधिक संस्था/शाळा/ संगीत/कला-प्रशिक्षण-संस्था सहभाग अनुक्रमे प्राचार्य, संगीत शिक्षक प्रमाणपत्र, सर्वोत्तम शिक्षक, सर्वोत्तम विद्यार्थी, सर्वोत्तम पालक, सर्वोत्तम गायक, सर्वोत्तम वादक अशा प्रवर्गानुसार योग्य वेळी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. "गोदावरी आरती" उपक्रम सहभाग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी https://www.godavariaarti.org या संकेतस्थळावर अर्ज करा. गायक: कराओके संगीत #कराओके #संगीत रचना :- सुनिल शिवाजी खांडबहाले #सुनिलखांडबहाले Singer: Karaoke Track #karaoke Writer: Sunil Khandbahale #sunilkhandbahale copyrights: https://www.godavariaarti.org Terms & Conditions: https://www.godavariaarti.org/terms-conditions/ Privacy Policy: https://www.godavariaarti.org/privacy-policy/ #godavariaarti | www.GodavariAarti.org