"गोदावरी आरती" हस्ताक्षर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेल्या गोदावरी आरतीचा फोटो किंवा व्हिडीओ www.GodavariAarti.org या संकेतस्थळावर अपलोड करा आणि डिजिटल प्रमाणपत्र मिळवा.
1. Write "Godavari Aarti" in your beautiful handwriting.
2. Upload photo of video of your handwriting to www.GodavariAarti.org
3. And get your Digital Certificate.
#shorts #handwriting #godavariaarti #sandipsonar #sunilkhandbahale
।। गोदावरी आरती ।।
श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰
जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी । गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ।।२।।
जय अमृत वाहिनी । वरदा माता अंजनी । वंदन श्री रामभूमी । कुंभपात्री गोदावरी ।।३।।
जय जीवन दायिनी । गोवर्धन जनस्थानी । नाथसागरा पैठणी । जलदात्री गोदावरी ।।४।।
जय गंगाश्री दक्षिणी । अनुबन्ध पंचक्षेत्री । संगम श्री राजमुंद्री । सुखदात्री गोदावरी ।।५।।
तुल्या वसिष्ठा गौतमी । श्रीभारद्वाजी आत्रेयी । कौशिकी वृद्धगौतमी । धारासप्त गोदावरी ।।६।।
रचना: सुनिल शिवाजी खांडबहाले #सुनिलखांडबहाले
Writer: Sunil Khandbahale #sunilkhandbahale
Singer: Shraddha Mali & Nilesh Mhatre #shraddhamali #nileshmhatre
गायक स्वर: श्रद्धा माळी आणि निलेश म्हात्रे #श्रद्धामाळी #निलेशम्हात्रे
Special Thanks to Mr. Kishor Kulkarni (Author & Senior Journalist) for Handwriting Video & Photographs.
copyrights: https://www.godavariaarti.org
Terms & Conditions: https://www.godavariaarti.org/terms-c...
Privacy Policy: https://www.godavariaarti.org/privacy...
#godavariaarti | www.GodavariAarti.org

Special Thanks to Mr. Sandip Sonar (Drawing Teacher) for Handwriting Photographs.
copyrights: https://www.godavariaarti.org
Terms & Conditions: https://www.godavariaarti.org/terms-conditions/
Privacy Policy: https://www.godavariaarti.org/privacy-policy/
#godavariaarti | www.GodavariAarti.org
।। गोदावरी आरती ।। āratī godāvarī ।।
श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰
जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी । गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ।।२।।
जय अमृत वाहिनी । वरदा माता अंजनी । वंदन श्री रामभूमी । कुंभपात्री गोदावरी ।।३।।
जय जीवन दायिनी । गोवर्धन जनस्थानी । नाथसागरा पैठणी । जलदात्री गोदावरी ।।४।।
जय गंगाश्री दक्षिणी । अनुबन्ध पंचक्षेत्री । संगम श्री राजमुंद्री । सुखदात्री गोदावरी ।।५।।
तुल्या वसिष्ठा गौतमी । श्रीभारद्वाजी आत्रेयी । कौशिकी वृद्धगौतमी । धारासप्त गोदावरी ।।६।।
tulyā vasiṣṭhā gaautamī | śrībhāradvājī ātreyī | kaauśikī vṛddhagaautamī |
Aarti by: Mr. Ramesh Dhotre #rameshdhotre
आरतीकर्ते: श्री. रमेश धोत्रे #रमेशधोत्रे
रचना: सुनिल शिवाजी खांडबहाले #सुनिलखांडबहाले
Writer: Sunil Khandbahale #sunilkhandbahale
Singer: Shraddha Mali & Nilesh Mhatre #shraddhamali #nileshmhatre
गायक स्वर: श्रद्धा माळी आणि निलेश म्हात्रे #श्रद्धामाळी #निलेशम्हात्रे
copyrights: https://www.godavariaarti.org
Terms & Conditions: https://www.godavariaarti.org/terms-conditions/
Privacy Policy: https://www.godavariaarti.org/privacy-policy/
#godavariaarti | www.GodavariAarti.org
।। गोदावरी आरती ।।
श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰
जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी । गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ।।२।।
जय अमृत वाहिनी । वरदा माता अंजनी । वंदन श्री रामभूमी । कुंभपात्री गोदावरी ।।३।।
जय जीवन दायिनी । गोवर्धन जनस्थानी । नाथसागरा पैठणी । जलदात्री गोदावरी ।।४।।
जय गंगाश्री दक्षिणी । अनुबन्ध पंचक्षेत्री । संगम श्री राजमुंद्री । सुखदात्री गोदावरी ।।५।।
तुल्या वसिष्ठा गौतमी । श्रीभारद्वाजी आत्रेयी । कौशिकी वृद्धगौतमी । धारासप्त गोदावरी ।।६।।
Aati by: Mr. Sharad & Mrs. Vijaya Deulgaonkar
आरती: श्री शरद आणि सौ विजया देऊळगावकर
रचना: सुनिल शिवाजी खांडबहाले #सुनिलखांडबहाले
Writer: Sunil Khandbahale #sunilkhandbahale
Singer: Shraddha Mali & Nilesh Mhatre #shraddhamali #nileshmhatre
गायक स्वर: श्रद्धा माळी आणि निलेश म्हात्रे #श्रद्धामाळी #निलेशम्हात्रे
copyrights: https://www.godavariaarti.org
Terms & Conditions: https://www.godavariaarti.org/terms-conditions/
Privacy Policy: https://www.godavariaarti.org/privacy-policy/
#godavariaarti | www.GodavariAarti.org
नूतन प्राथमिक विद्यामंदिर, अंबड, नाशिक येथे "गोदावरी आरती पुस्तिका निर्मिती कार्यशाळा" श्री. मनोहर देशपांडे, श्री. मिलिंद कुलकर्णी, श्रीमती घारपुरे, कु. ऋतुजा खांडबहाले आणि शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आयोजित केली.
Make your own booklet Workshop organised by https://www.godavariaarti.org/ #manohardeshpande #milindkulkarni #nutanprathmikvidyamandir
पुस्तिका रचना डाऊनलोडसाठी:- https://www.godavariaarti.org/booklet/
कृती सूचना:- https://www.godavariaarti.org/booklet/
व्हिडीओ बनवून शेअर करण्यासाठी आणि प्रमाणपत्र मिळविण्यासाठी:- https://www.godavariaarti.org/booklet/
स्वतःच बनवा स्वतःची गोदावरी आरती पुस्तिका (मराठी भाषा) #गोदावरीआरती #godavariaarti #गोदावरीआरती #पुस्तिका #booklet
।। गोदावरी आरती ।।
श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰
जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी । गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ।।२।।
जय अमृत वाहिनी । वरदा माता अंजनी । वंदन श्री रामभूमी । कुंभपात्री गोदावरी ।।३।।
जय जीवन दायिनी । गोवर्धन जनस्थानी । नाथसागरा पैठणी । जलदात्री गोदावरी ।।४।।
जय गंगाश्री दक्षिणी । अनुबन्ध पंचक्षेत्री । संगम श्री राजमुंद्री । सुखदात्री गोदावरी ।।५।।
तुल्या वसिष्ठा गौतमी । श्रीभारद्वाजी आत्रेयी । कौशिकी वृद्धगौतमी । धारासप्त गोदावरी ।।६।।
रचना: सुनिल शिवाजी खांडबहाले #सुनिलखांडबहाले
Writer: Sunil Khandbahale #sunilkhandbahale
Singer: Shraddha Mali & Nilesh Mhatre
गायक स्वर: श्रद्धा माळी आणि निलेश म्हात्रे
copyrights: https://www.godavariaarti.org
Terms & Conditions: https://www.godavariaarti.org/terms-c...
Privacy Policy: https://www.godavariaarti.org/privacy...
#godavariaarti | www.GodavariAarti.org
।। गोदावरी आरती ।। #godavariaarti #गोदावरीआरती
श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰
जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी । गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ।।२।।
जय अमृत वाहिनी । वरदा माता अंजनी । वंदन श्री रामभूमी । कुंभपात्री गोदावरी ।।३।।
जय जीवन दायिनी । गोवर्धन जनस्थानी । नाथसागरा पैठणी । जलदात्री गोदावरी ।।४।।
जय गंगाश्री दक्षिणी । अनुबन्ध पंचक्षेत्री । संगम श्री राजमुंद्री । सुखदात्री गोदावरी ।।५।।
तुल्या वसिष्ठा गौतमी । श्रीभारद्वाजी आत्रेयी । कौशिकी वृद्धगौतमी । धारासप्त गोदावरी ।।६।।
गायक: माध्यमिक विद्यालय विल्होळीचे विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक, नाशिक
Singer: Students, teachers and headmaster of Vilholi Highschool, Nashik
रचना :- सुनिल शिवाजी खांडबहाले #सुनिलखांडबहाले
Writer: Sunil Khandbahale #sunilkhandbahale
copyrights: https://www.godavariaarti.org
Terms & Conditions: https://www.godavariaarti.org/terms-conditions/
Privacy Policy: https://www.godavariaarti.org/privacy-policy/
#godavariaarti | www.GodavariAarti.org
।। गोदावरी आरती ।। āratī godāvarī ।।
श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰
śrī āratī godāvarī | ugamastha brahmagirī | kuśāvarta gaṃgādvārī | mātā śrī tryaṃbakeśvarī ||1||
जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी । गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ।।२।।
jaya patita pāvanī | nivṛtti nāthācaraṇī | gaautama śrī jaṭādhārī | varadātrī godāvarī ||2||
जय अमृत वाहिनी । वरदा माता अंजनी । वंदन श्री रामभूमी । कुंभपात्री गोदावरी ।।३।।
jaya amṛta vāhinī | varadā mātā aṃjanī | vaṃdana śrī rāmabhūmī | kuṃbhapātrī godāvarī ||3||
जय जीवन दायिनी । गोवर्धन जनस्थानी । नाथसागरा पैठणी । जलदात्री गोदावरी ।।४।।
jaya jīvana dāyinī | govardhana janasthānī | nāthasāgarā paaiṭhaṇī | jaladātrī godāvarī ||4||
जय गंगाश्री दक्षिणी । अनुबन्ध पंचक्षेत्री । संगम श्री राजमुंद्री । सुखदात्री गोदावरी ।।५।।
jaya gaṃgāśrī dakṣiṇī | anubandha paṃcakṣetrī | saṃgama śrī rājamuṃdrī | sukhadātrī godāvarī ||5||
तुल्या वसिष्ठा गौतमी । श्रीभारद्वाजी आत्रेयी । कौशिकी वृद्धगौतमी । धारासप्त गोदावरी ।।६।।
tulyā vasiṣṭhā gaautamī | śrībhāradvājī ātreyī | kaauśikī vṛddhagaautamī | dhārāsapta godāvarī ||6||
Aarti by: Laxmikant & Anita Joshi #laxmikantjoshi #anitajoshi
आरतीकर्ते: श्री. लक्ष्मीकांत आणि सौ. अनिता जोशी #लक्ष्मीकांतजोशी #अनिताजोशी
गायक: श्रद्धा माळी आणि निलेश म्हात्रे
Singer: Shraddha Mali & Nilesh Mhatre
रचना :- सुनिल शिवाजी खांडबहाले #सुनिलखांडबहाले
Writer: Sunil Khandbahale #sunilkhandbahale
copyrights: https://www.godavariaarti.org
Terms & Conditions: https://www.godavariaarti.org/terms-conditions/
Privacy Policy: https://www.godavariaarti.org/privacy-policy/
#godavariaarti | www.GodavariAarti.org
Godavari Aarti Feedback by Laxmikant Joshi, Senior Journalist | जेष्ठ पत्रकार श्री. लक्ष्मीकांत जोशी यांची गोदावरी आरती उपक्रमाबद्दल प्रतिक्रिया
#godavariaarti #गोदावरीआरती #laxmikantjoshi #लक्ष्मीकांतजोशी
"गोदावरी आरती" उपक्रम काय आहे?
वैज्ञानिक संशोधनानुसार मानव शरीरात साधारणतः ७०% पाणी आहे, म्हणजे काय? तर गोदावरीच तुमच्या-आमच्या शरीरात नित्य वास करते आहे! नळांद्वारे घराघरांत पोहोचलेली माता गोदावरी केवळ शरीरांतच नाही, तर आपल्या मनांत संचारली पाहिजे. अन्नाशिवाय मानव तीस दिवसही जगू शकेल, परंतु पाण्याशिवाय? तीन दिवसदेखील कठीण! पाणी म्हणजे जीवन. आई 'जन्म' देते, तर नदी 'जीवन' देते. या अर्थाने - "माता गोदावरी आपली आईच आहे." “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”.
चला तर मग, जीवनदायी माता गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी, आपण सुजाण-जागरूक नागरिक या नात्याने, येणाऱ्या नवीन पिढीसाठी "माता गोदावरी" हा एक नवीन संस्कार पेरूयात. साहित्य, संगीत, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग या माध्यमांतून आपण सर्व जण मिळून माता गोदावरीचा घराघरातून जागर करूयात, माता गोदावरीचे भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक महत्त्व गाऊयांत, माता गोदावरीची मनोभावे शब्दसंगीत-पूजा करूयांत, नित्य-आरती करूयांत, "गोदावरी आरती" या उपक्रमांत कर्तव्यबुद्धीने सहभागी होऊयांत.
copyrights: https://www.godavariaarti.org
Terms & Conditions: https://www.godavariaarti.org/terms-conditions/
Privacy Policy: https://www.godavariaarti.org/privacy-policy/
#godavariaarti | www.GodavariAarti.org
नाशिकचे मुद्रण व्यावसायिक श्री. दिनेश पैठणकर यांनी अबालवृद्धांसाठी घेतलेली "स्वतःच बनवा स्वतःची गोदावरी आरती पुस्तिका" कार्यशाळा #दिनेशपैठणकर #dineshpaithankar
# “Godavari Aarti Booklet | गोदावरी आरती पुस्तिका” उपक्रम काय आहे?
"Make Your Won Book" अर्थात् "स्वतःच बनवा स्वतःची पुस्तिका" या उपक्रमांतर्गत आपण मुद्रणकला तसेच पुस्तक बांधणीचा कृतिशील अनुभव घेणार आहोत.
# उपक्रमात का सहभागी व्हावे?
"गोदावरी आरती" हे एक साहित्यिक कलात्मक तंत्रज्ञानात्मक शैक्षणिक सांस्कृतिक संस्कारक्षम व्यासपीठ आहे.
- नवकल्पकता दृष्टीने विचार करता - मोटर कौशल्य (हात-डोळे सुसूत्रता), आत्मविश्वास, एकाग्रता, संघ-भावना वाढीस लागते आणि नवनिर्मितीचा आनंद होतो.
- साहित्यिक दृष्टीने विचार करता - पद्य निर्मिती, संस्कृतप्रचुर शब्द, भाषा रचना, व्याकरण तसेच छंद, वृत्त यांचा अभ्यास होतो.
- तांत्रिक दृष्टीने विचार करता - वेबसाईट उघडणे, रेकॉर्ड करणे, अपलोड, डाउनलोड, हॅशटॅग, शेअर करणे यासारखी कौशल्यं विकसित होतात.
- आणि सर्वात महत्वाचे म्हणजे - माता गोदावरीचे पाणी आपण रोज प्राशन करतो, वापरतो. त्यामुळे माता गोदावरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची हि एक अनोखी संधी आहे.
# कोणास सहभागी होता येईल?
"गोदावरी आरती" उपक्रमात खाजगी तसेच सरकारी संस्था, शाळा, प्रशिक्षण-संस्था, विद्यार्थी, शिक्षक, पालक अर्थातच प्रत्येक नागरिकांस आपल्या कला सादरीकरणासह सहभाग घेता येईल.
# कसे सहभागी होता येईल?
उपक्रमात सहभागी होण्यासाठी;
1. https://www.godavariaarti.org/booklet/godavari_aarti_booklet_traditional_both_sided.pdf डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा आणि व्हिडीओमध्ये दाखविल्याप्रमाणे कृती करा.
2. https://www.godavariaarti.org/ या संकेतस्थळावर "गोदावरी आरती" उपक्रम सहभाग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करा.
#"गोदावरी आरती" उपक्रम काय आहे?
वैज्ञानिक संशोधनानुसार मानव शरीरात साधारणतः ७०% पाणी आहे, म्हणजे काय? तर गोदावरीच तुमच्या-आमच्या शरीरात नित्य वास करते आहे! नळांद्वारे घराघरांत पोहोचलेली माता गोदावरी केवळ शरीरांतच नाही, तर आपल्या मनांत संचारली पाहिजे. अन्नाशिवाय मानव तीस दिवसही जगू शकेल, परंतु पाण्याशिवाय? तीन दिवसदेखील कठीण! पाणी म्हणजे जीवन. आई 'जन्म' देते, तर नदी 'जीवन' देते. या अर्थाने - "माता गोदावरी आपली आईच आहे." “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”.
चला तर मग, जीवनदायी माता गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी, आपण सुजाण-जागरूक नागरिक या नात्याने, येणाऱ्या नवीन पिढीसाठी "माता गोदावरी" हा एक नवीन संस्कार पेरूयात. साहित्य, संगीत, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग या माध्यमांतून आपण सर्व जण मिळून माता गोदावरीचा घराघरातून जागर करूयात, माता गोदावरीचे भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक महत्त्व गाऊयांत, माता गोदावरीची मनोभावे शब्दसंगीत-पूजा करूयांत, नित्य-आरती करूयांत, "गोदावरी आरती" या उपक्रमांत कर्तव्यबुद्धीने सहभागी होऊयांत.
कार्यशाळा सहभागी;
१. श्री. दिनेश पैठणकर (कार्यशाळा सादरकर्ते)
२. कु. मेघना वर्तक (विद्यार्थिनी)
३. कु. गिरीजा वर्तक (विद्यार्थिनी)
४. कु. वेदिका दिनेश पैठणकर (विद्यार्थिनी)
५. श्री. शिरीष हिंगणे (कॅमेरा सौजन्य)