"गोदावरी आरती" उपक्रम काय आहे?
= वैज्ञानिक संशोधनानुसार मानव शरीरात साधारणतः ७०% पाणी आहे, म्हणजे काय? तर गोदावरीच तुमच्या-आमच्या शरीरात नित्य वास करते आहे! नळांद्वारे घराघरांत पोहोचलेली माता गोदावरी केवळ शरीरांतच नाही, तर आपल्या मनांत संचारली पाहिजे. अन्नाशिवाय मानव तीस दिवसही जगू शकेल, परंतु पाण्याशिवाय? तीन दिवसदेखील कठीण! पाणी म्हणजे जीवन. आई 'जन्म' देते, तर नदी 'जीवन' देते. या अर्थाने - "माता गोदावरी आपली आईच आहे." “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”.
चला तर मग, जीवनदायी माता गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी, आपण सुजाण-जागरूक नागरिक या नात्याने, येणाऱ्या नवीन पिढीसाठी "माता गोदावरी" हा एक नवीन संस्कार पेरूयात. साहित्य, संगीत, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग या माध्यमांतून आपण सर्व जण मिळून माता गोदावरीचा घराघरातून जागर करूयात, माता गोदावरीचे भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक महत्त्व गाऊयांत, माता गोदावरीची मनोभावे शब्दसंगीत-पूजा करूयांत, नित्य-आरती करूयांत, "गोदावरी आरती" या उपक्रमांत कर्तव्यबुद्धीने सहभागी होऊयांत.
copyrights: https://www.godavariaarti.org
#godavariaarti | www.GodavariAarti.org
#godavariaarti #गोदावरीआरती
Godavari Aarti Feedback by Colonel Mr. Shivanarayan Mishra गोदावरी आरती उपक्रमाबद्दल प्रतिक्रिया A passionate group of cyclist from Nashik has completed their Godavari Parikrama successfully. #godavariparikrama
#godavariaarti #गोदावरीआरती
"गोदावरी आरती" उपक्रम काय आहे?
वैज्ञानिक संशोधनानुसार मानव शरीरात साधारणतः ७०% पाणी आहे, म्हणजे काय? तर गोदावरीच तुमच्या-आमच्या शरीरात नित्य वास करते आहे! नळांद्वारे घराघरांत पोहोचलेली माता गोदावरी केवळ शरीरांतच नाही, तर आपल्या मनांत संचारली पाहिजे. अन्नाशिवाय मानव तीस दिवसही जगू शकेल, परंतु पाण्याशिवाय? तीन दिवसदेखील कठीण! पाणी म्हणजे जीवन. आई 'जन्म' देते, तर नदी 'जीवन' देते. या अर्थाने - "माता गोदावरी आपली आईच आहे." “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”.
चला तर मग, जीवनदायी माता गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी, आपण सुजाण-जागरूक नागरिक या नात्याने, येणाऱ्या नवीन पिढीसाठी "माता गोदावरी" हा एक नवीन संस्कार पेरूयात. साहित्य, संगीत, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग या माध्यमांतून आपण सर्व जण मिळून माता गोदावरीचा घराघरातून जागर करूयात, माता गोदावरीचे भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक महत्त्व गाऊयांत, माता गोदावरीची मनोभावे शब्दसंगीत-पूजा करूयांत, नित्य-आरती करूयांत, "गोदावरी आरती" या उपक्रमांत कर्तव्यबुद्धीने सहभागी होऊयांत.
copyrights: https://www.godavariaarti.org
#godavariaarti | www.GodavariAarti.org
।। गोदावरी आरती ।।
श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰
जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी । गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ।।२।।
जय अमृत वाहिनी । वरदा माता अंजनी । वंदन श्री रामभूमी । कुंभपात्री गोदावरी ।।३।।
जय जीवन दायिनी । गोवर्धन जनस्थानी । नाथसागरा पैठणी । जलदात्री गोदावरी ।।४।।
जय गंगाश्री दक्षिणी । अनुबन्ध पंचक्षेत्री । संगम श्री राजमुंद्री । सुखदात्री गोदावरी ।।५।।
तुल्या वसिष्ठा गौतमी । श्रीभारद्वाजी आत्रेयी । कौशिकी वृद्धगौतमी । धारासप्त गोदावरी ।।६।।
Aarti by: Mr. Chandrakant Naik, Colonel Mr. Shivnarayan Mishra, Mr. Sriram Pawar, Mr. Chandrashekhar Patil, Mr. Ramesh Dhotre, Mr. Sunil Khandbahale, Shriram Khandbahale, and other
आरती: श्री. चंद्रकांत नाईक, कर्नल श्री. शिवनारायण मिश्रा, श्री. श्रीराम पवार, श्री. चंद्रशेखर पाटील, श्री. रमेश धोत्रे, श्री. सुनिल खांडबहाले, कु. श्रीराम खांडबहाले आणि इतर
Locaion: Godavari, Ramkund, Nashik
स्थळ: गोदावरी, रामकुंड, नाशिक.
रचना: सुनिल शिवाजी खांडबहाले #सुनिलखांडबहाले
Writer: Sunil Khandbahale #sunilkhandbahale
Singer: Shraddha Mali & Nilesh Mhatre #shraddhamali #nileshmhatre
गायक स्वर: श्रद्धा माळी आणि निलेश म्हात्रे #श्रद्धामाळी #निलेशम्हात्रे
copyrights: https://www.godavariaarti.org
Terms & Conditions: https://www.godavariaarti.org/terms-conditions/
Privacy Policy: https://www.godavariaarti.org/privacy-policy/
#godavariaarti | www.GodavariAarti.org