“Water Innovations | पाणी नवकल्पना” उपक्रम काय आहे?

Water Challenges & Solutions | पाणी विषयक आव्हानं आणि उपाय

Water challenges are global, and so is the need for a technology based platform for the global level brainstormings and collaborations. Let’s talk… पाणी आणि पाणी विषयक प्रश्न एक जागतिक समस्या आहेत. म्हणूनच त्यावर जागतिक पातळीवर विचारमंथन, सहयोग होणे गरजेचे आहे. त्यासाठीच ह्या तंत्रज्ञानात्मक व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे. चला तर चर्चा करूयात…

या उपक्रमांतर्गत १ ते ५ व्यक्तींपर्यंतचा गट / स्टार्टअप सहभागी होऊ शकतात. आपण निवडलेला पाणी विषयक प्रश्न आणि त्यावर उपाययोजना म्हणून तुमची संकल्पना पाठवा. आम्ही आपणांस पुढील प्रक्रियेसंदर्भात संपर्क करू.

First name

Last name

Email

Subject

Challange / Solution details

Success

Your form submitted successfully!

Error

Sorry! your form was not submitted properly, Please check the errors above.