Author: user

सूर्यकिरणांच्या प्रखरतेमुळे पाण्याचे सर्वाधिक बाष्पीभवन होऊन पाणी साठा कमी होतो. त्याचबरोबर वातावरणातील धूळ, झाडांची पानें, वाऱ्या-वावधानामुळे आलेला उडत कचरा, पशु-पक्षी पडणे यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होतो हे सर्वांना ज्ञात आहे. परंतु पिण्यायोग्य पाणी दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान राणी अहिल्याबाई होळकरांनी प्रचलित केले. मुंबईहून नाशिक महामार्गावर येताना वाटेत कसारा घाट (Kasara Ghat) लागतो. या घाटाचे […]
दृष्ट्वा गोदा शतं पापम्।स्पृष्ट्वा जन्मशतत्रयम्।स्नात्वा जन्मसहस्राणि।हन्ति गोदा कलौ युगे।इ जिच्या केवळ दर्शनाने शंभर पाप, स्पर्शाने तिनशे पाप आणि स्नानाने कलियुगातली सहस्र पाप नाहीशी होतात !!!!आज गंगेसमान असलेल्या गोदावरी नदीचा जन्मदिवस! माघ शुद्ध दशमीला त्र्यंबकेश्वरजवळच्या ब्रह्मगिरीतून गोदावरीचा उगम झाला. गौतम ऋषींकडून झालेल्या गोहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी गाैतम ऋषींनी प्रदीर्घ तपश्चर्या केली आणि भगवान त्र्यंबकेश्वरांनी गौतम ऋषींना […]
गोदावरीआरती.ऑर्ग तर्फे “स्वतःच बनवा स्वतःची गोदावरी आरती पुस्तिका” कार्यशाळेने “जागतिक मुद्रण दिन” साजरा गुरुवार, दि. २४ फेब्रुवारी “जागतिक मुद्रण दिन” यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मुद्रणकला तसेच पुस्तक बांधणीचा कृतिशील अनुभव घेता यावा, यासाठी “स्वतःच बनवा स्वतःची गोदावरी आरती पुस्तिका” अशी राज्यस्तरीय स्पर्धा गोदावरीआरती.ऑर्ग तर्फे २४-ते-२८ फेब्रुवारी २०२२२ या काळात घेण्यात आली आहे. आज या उपक्रमाची सुरुवात […]
जगभरात जल प्रदूषण हि एक मुख्य समस्या आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मानव जातीस होणारे ८०% संसर्गजन्य आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात. म्हणूनच जगभरातील संशोधकांचे लक्ष “वॉटर इन्होवेशन” अर्थात जल-संशोधनाकडे वाळविणे हि काळाची गरज आहे. परंतु जगभरातील बुद्धिमान तरुण कार्पोरेट जगतासाठी तंत्रज्ञान बनविण्यात व्यस्त असतात. त्यांना मूलभूत समस्यांकडे आकृष्ट करायचे असल्यास प्रत्येकाच्या सामायिक आस्थेचा विषय […]
जगभरात जल प्रदूषणाची Water Pollution मोठी समस्या आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मानवास होणारे 80% संसर्गजन्य आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात. म्हणूनच जगभरातील संशोधकांचे लक्ष वॉटर इन्होवेशन अर्थात जल-संशोधनाकडे वळविणे काळाची गरज आहे. सामाजिक बांधीलकी जपली जावी यासाठी नाशिकमधील तंत्रज्ञान संशोधक व भारतीय 22 राजभाषा शब्दकोशकार सुनील खांडबहाले Sunil Khandbahale यांनी गोदावरी-आरती.ऑर्ग godavariarti.org या संकेतस्थळाची […]
url divya marathi https://epaper.bhaskarassets.com/divyamarathi/epaperimages/10022022/9Nasik%20City-pg-2-0_767d497d-ffe9-4f62-a14a-2eb537cadf46-large.jpg
गोदा-जन्मोत्सवाचे औचित्य साधून गोदावरीआरती.ऑर्ग (GodavariAarti.Org) या साहित्यक-सांस्कृतिक तंत्रज्ञान वेबसाईटचे लोकार्पण.  जगभरात जल प्रदूषण हि एक मुख्य समस्या आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मानव जातीस होणारे ८०% संसर्गजन्य आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात. म्हणूनच जगभरातील संशोधकांचे लक्ष “वॉटर इन्होवेशन” अर्थात जल-संशोधनाकडे वाळविणे हि काळाची गरज आहे. परंतु जगभरातील बुद्धिमान तरुण कार्पोरेट जगतासाठी तंत्रज्ञान बनविण्यात व्यस्त असतात. […]