जगभरात जल प्रदूषण हि एक मुख्य समस्या आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मानव जातीस होणारे ८०% संसर्गजन्य आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात. म्हणूनच जगभरातील संशोधकांचे लक्ष “वॉटर इन्होवेशन” अर्थात जल-संशोधनाकडे वाळविणे हि काळाची गरज आहे. परंतु जगभरातील बुद्धिमान तरुण कार्पोरेट जगतासाठी तंत्रज्ञान बनविण्यात व्यस्त असतात. त्यांना मूलभूत समस्यांकडे आकृष्ट करायचे असल्यास प्रत्येकाच्या सामायिक आस्थेचा विषय […]
जगभरात जल प्रदूषणाची Water Pollution मोठी समस्या आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मानवास होणारे 80% संसर्गजन्य आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात. म्हणूनच जगभरातील संशोधकांचे लक्ष वॉटर इन्होवेशन अर्थात जल-संशोधनाकडे वळविणे काळाची गरज आहे. सामाजिक बांधीलकी जपली जावी यासाठी नाशिकमधील तंत्रज्ञान संशोधक व भारतीय 22 राजभाषा शब्दकोशकार सुनील खांडबहाले Sunil Khandbahale यांनी गोदावरी-आरती.ऑर्ग godavariarti.org या संकेतस्थळाची […]
url divya marathi https://epaper.bhaskarassets.com/divyamarathi/epaperimages/10022022/9Nasik%20City-pg-2-0_767d497d-ffe9-4f62-a14a-2eb537cadf46-large.jpg
गोदा-जन्मोत्सवाचे औचित्य साधून गोदावरीआरती.ऑर्ग (GodavariAarti.Org) या साहित्यक-सांस्कृतिक तंत्रज्ञान वेबसाईटचे लोकार्पण. जगभरात जल प्रदूषण हि एक मुख्य समस्या आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मानव जातीस होणारे ८०% संसर्गजन्य आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात. म्हणूनच जगभरातील संशोधकांचे लक्ष “वॉटर इन्होवेशन” अर्थात जल-संशोधनाकडे वाळविणे हि काळाची गरज आहे. परंतु जगभरातील बुद्धिमान तरुण कार्पोरेट जगतासाठी तंत्रज्ञान बनविण्यात व्यस्त असतात. […]
।। गोदावरी आरती ।। āratī godāvarī ।।
श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰
śrī āratī godāvarī | ugamastha brahmagirī | kuśāvarta gaṃgādvārī | mātā śrī tryaṃbakeśvarī ||1||
जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी । गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ।।२।।
jaya patita pāvanī | nivṛtti nāthācaraṇī | gaautama śrī jaṭādhārī | varadātrī godāvarī ||2||
जय अमृत वाहिनी । वरदा माता अंजनी । वंदन श्री रामभूमी । कुंभपात्री गोदावरी ।।३।।
jaya amṛta vāhinī | varadā mātā aṃjanī | vaṃdana śrī rāmabhūmī | kuṃbhapātrī godāvarī ||3||
जय जीवन दायिनी । गोवर्धन जनस्थानी । नाथसागरा पैठणी । जलदात्री गोदावरी ।।४।।
jaya jīvana dāyinī | govardhana janasthānī | nāthasāgarā paaiṭhaṇī | jaladātrī godāvarī ||4||
जय गंगाश्री दक्षिणी । अनुबन्ध पंचक्षेत्री । संगम श्री राजमुंद्री । सुखदात्री गोदावरी ।।५।।
jaya gaṃgāśrī dakṣiṇī | anubandha paṃcakṣetrī | saṃgama śrī rājamuṃdrī | sukhadātrī godāvarī ||5||
तुल्या वसिष्ठा गौतमी । श्रीभारद्वाजी आत्रेयी । कौशिकी वृद्धगौतमी । धारासप्त गोदावरी ।।६।।
tulyā vasiṣṭhā gaautamī | śrībhāradvājī ātreyī | kaauśikī vṛddhagaautamī | dhārāsapta godāvarī ||6||
गायक: श्रीपाद खैरनार #श्रीपादखैरनार
रचना :- सुनिल शिवाजी खांडबहाले #सुनिलखांडबहाले
Singer: Shripad Khairnar #shripadkhairnar
Writer: Sunil Khandbahale #sunilkhandbahale
copyrights: https://www.godavariaarti.org
Terms & Conditions: https://www.godavariaarti.org/terms-conditions/
Privacy Policy: https://www.godavariaarti.org/privacy-policy/
#godavariaarti | www.GodavariAarti.org
Instructions for Recording:- "गोदावरी आरती" उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या आवाज (vocal) किंवा वाद्य (instrumental) स्वरूपात, व्यक्तिगत (individual), युगल (duet) किंवा सामूहिक (group) पद्धतीने "गोदावरी आरती" रेकॉर्ड करावी.
आपली रेकॉर्डेड गोदावरी आरती स्वतःच्या युट्युब चॅनेल्स, वेबसाईट, ब्लॉग्ज, व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर सोशिअल मेडियावर #godavariaarti हा हॅशटॅग देऊन आपल्या मित्र-परिवारांमध्ये शेअर करा.
आपल्या स्वयंस्फूर्त योगदानाबद्दल योग्य तो गुणवत्ता दर्जा तपासल्यानंतर "गोदावरी आरती" सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात प्रदान करण्यात येईल. "गोदावरी आरती" हा उपक्रम स्पर्धा नाही, तरीदेखील उत्तेजनार्थ सर्वाधिक संस्था/शाळा/ संगीत/कला-प्रशिक्षण-संस्था सहभाग अनुक्रमे प्राचार्य, संगीत शिक्षक प्रमाणपत्र, सर्वोत्तम शिक्षक, सर्वोत्तम विद्यार्थी, सर्वोत्तम पालक, सर्वोत्तम गायक, सर्वोत्तम वादक अशा प्रवर्गानुसार योग्य वेळी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. "गोदावरी आरती" उपक्रम सहभाग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी https://www.godavariaarti.org या संकेतस्थळावर अर्ज करा.
गायक: कराओके संगीत पारंपरिक चाल #कराओके #पारंपरिकचाल
रचना :- सुनिल शिवाजी खांडबहाले #सुनिलखांडबहाले
Singer: Karaoke Track Traditional Tune #karaoke #traditional
Writer: Sunil Khandbahale #sunilkhandbahale
Composer: Sachin Chandratre #sachinchandratre
copyrights: https://www.godavariaarti.org
Terms & Conditions: https://www.godavariaarti.org/terms-conditions/
Privacy Policy: https://www.godavariaarti.org/privacy-policy/
#godavariaarti | www.GodavariAarti.org
“गोदावरी आरती” ही गोदावरी नदीचे भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक जीवनातील महत्त्व कथन करणारी आहे. गोदावरी आरती मध्ये एकूण सहा श्र्लोक आहेत.[१] श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰ भावार्थ:- या प्रथम श्लोकामध्ये गोदावरी नदी जिथे उगम पावते त्या भौगोलिक ठिकाणचे वर्णन केले आहें. ब्रह्मगिरी हा महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्री पर्वत रांगांतील एक उंच पर्वत आहे. त्र्यंबकेश्वर हे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून […]