गोदावरी आरती प्रश्नमंजुषा स्पर्धा

Godavari Aarti Quiz Competition | गोदावरी आरती प्रश्नमंजुषा स्पर्धा

“गोदावरी आरती प्रश्नमंजुषा” गोदावरीआरती.ऑर्ग [www.godavariaarti.org] या संकेतस्थळावर दिलेल्या गोदावरी आरती वर आधारित असून या निमित्ताने गोदावरी नदीच्या भौगोलिक, पौराणिक, वैज्ञानिक, व्यावहारिक संदर्भांचे सामान्य ज्ञान वाढीस लागावे तसेच पाणी व पाणीविषयक प्रश्नांबद्दल जनजागृती व्हावी हा प्रश्नमंजुषा आयोजित करण्यामागील हेतू आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.

1. ऐका [Listen]: खालील गोदावरी आरती आणि भावार्थ काळजीपूर्वक ऐका.

2. वाचा [Read ]: खालील गोदावरी आरती आणि भावार्थ काळजीपूर्वक वाचा.

3. उत्तरे द्या [Answer the Quiz]

आपल्या स्वयंस्फूर्त योगदानाबद्दल योग्य तो गुणवत्ता दर्जा तपासल्यानंतर “गोदावरी आरती” सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात प्रदान करण्यात येईल.

© 2023 ।। गोदावरी आरती ।। - WordPress Theme by WPEnjoy